५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना बायोमेट्रिक माहितीशिवाय आधार कार्ड दिले जाते.
लहान मुलांचे आधार कार्ड पालकांच्या आधार आणि माहितीच्या आधारे तयार केले जाते.
मुल ५ वर्षांचे झाल्यावर त्याचे आधार कार्ड बायोमेट्रिक माहितीने अपडेट करणे आवश्यक असते.
मुल ५ वर्षाचे झाल्यावर त्याचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. यामध्ये मुलाचे बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅनिंग आणि फोटो घेतात. याला 'बाल आधार अपडेट' असेही म्हणतात.
५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत आहे. जवळच्या आधार केंद्रावर जाऊन, फॉर्म भरा आणि त्वरित बोयोमेट्रिक्स अपडेट करून घ्या.