चीनने २०२६० पर्यंत ‘नेट झिरो’ कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवले आहे. तरीही देशात कोळसा प्रकल्पांचा वेगाने विस्तार सुरू आहे.
कोळशावर आधारित वीजनिर्मितीत चीन जगात पहिल्या क्रमांकावर असून, सध्या चीनची क्षमता सुमारे ५,००,००० मेगावॅट इतकी आहे.
भारत कोळशावर आधारित वीजनिर्मितीत दुसऱ्या क्रमांकावर असून, भारतातील क्षमता अंदाजे १,४०,००० मेगावॅट इतकी आहे.
रशिया, इंडोनेशिया, झिम्बाब्वे, कझाकस्तान आणि बांगलादेशमध्येही नवीन कोळसा प्रकल्प उभारले जात आहेत.
चीन – ५,००,००० भारत – १,४०,००० इंडोनेशिया – १०,००० झिम्बाब्वे – ८,००० कझाकस्तान – ७,००० बांगलादेश – ५,००० रशिया – ५,०००