वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) जगभरातील आरोग्य धोरणे ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे. पण सध्या तिच्या निधी रचनेत मोठे बदल दिसत आहेत.
डब्ल्यूएचओची स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी झाली आणि १ सप्टेंबर १९४८ रोजी औपचारिकपणे त्याचे काम सुरू झाले. मात्र आता या संघटनेचा एकेकाळी सर्वात मोठा दाता असलेल्या अमेरिकेने डब्ल्यूएचओमधून अधिकृतपणे माघार घेतली आहे.
एकेकाळी सर्वात मोठा दाता असलेली अमेरिका २०२४ मध्ये सातव्या क्रमांकावर घसरली, आणि आता अमेरिकेकडून घेतले जाणारे योगदान अन्यायकारक असल्याचे सांगत, अमेरिकेने संघटनेतून माघार घेतली आहे.
योगदान: ३२१ दशलक्ष अमेरिकी डॉलर
योगदान: २६५ दशलक्ष अमेरिकी डॉलर
योगदान: १९८ दशलक्ष अमेरिकी डॉलर
योगदान: १५१ दशलक्ष अमेरिकी डॉलर
योगदान: ९३ दशलक्ष अमेरिकी डॉलर