२०२५ मध्येही ChatGPT ने आपली आघाडी कायम ठेवली आहे. तब्बल ४६.६ अब्ज वेळा युजर्सनी ChatGPT चा वापर केला आहे. त्यामुळे AI चॅटबॉट्सच्या जगात ChatGPT युजर्सची पहिला पसंत ठरला आहे.
कमी कालावधीतच DeepSeek ने प्रचंड प्रसिद्धी मिळवली असून, तब्बल २.७ अब्ज वेळा युजर्सनी DeepSeek चा वापर केला आहे.
२०२५ मध्ये १.७ अब्ज वेळा Gemini चा वापर झाला असून, Google चा AI चॅटबॉट म्हणून Gemini ने प्रचंड विश्वास मिळवला आहे.
चौथ्या क्रमांकावरील Perplexity चा वापर युजर्सनी १.५ अब्ज वेळा असून, माहिती शोधण्यासाठी Perplexity लोकप्रिय पर्याय ठरत आहे.