जगभरात सगळ्यात जास्त कर्ज कोणत्या देशाच्या डोक्यावर आहे ?

स्वीडन

स्टॅटिस्टा कन्झुमर इनसाइट्सने जाहीर केलेल्या यादीनुसार, जगात सर्वात जास्त कर्ज हे स्वीडनमधील लोकांवर आहे. ते तब्बल ३२% इतक आहे.

दक्षिण कोरिया

दुसऱ्या नंबरवर दक्षिण कोरिया हा देश असून, दक्षिण कोरियातील लोकांवर २८% इतक कर्ज आहे.

भारत

भारत या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून, भारतीय नागरिकांवर २८% कर्ज आहे.

जपान

या यादीत सर्वात कमी कर्ज असलेला देश हा जपान असून. जपानमधील नागरिकांवर केवळ ६% इतक कर्ज आहे.