गौरीला का पुजले जाते?

गणेशोत्सवात आपल्याला गणपतीला का पुजले जाते हे माहिती आहे मात्र गणपतीच्या तिसऱ्या किंवा पाचव्या दिवशी गौरी पुजन असते, तेव्हा गौरीला का पुजले जाते हे जाणून घेऊया...

गौरी-गणपती असे म्हटले जाते...

महाराष्ट्रात गौरी पुजनाला गौरी-गणपती असे म्हटले जाते, अस म्हणतात की गौरी ही गणपतीची आई, आणि काही ठिकाणी गौरी ही गणपतीच्या बहिणी मानल्या जातात.गणेशोत्सवा दरम्यान गौरी आपल्या मुलाला भेटायला येते आणि विसर्जणा दरम्यान आपल्या सोबत घेऊन जाते. असे पाळले जाते.

गौरी पुजन ही फक्त विवाहित स्त्री करू शकते का?

गौरी पुजनाचा हक्क हा फक्त विवाहित महिलेलाच असतो का? हा प्रश्न सर्वाना पडत असेल मात्र असं काही नाहीये अविवाहित स्त्री किंवा तरुणीने ही गौरीची पुजा केली जरी ही चालते.

गौरीचं पुजनाचं स्वरूप काय?

गौरी पुजण म्हणजे गणपतीच्या बाजुला बसवलेली गणरायाची आई. गौरीचे मुखवटे ही पुजले जातात आणि ती फुला पानांनी ही सजवले जाते. तीला अलंकारानी सजवुन आपल्या घरात घेऊन येतात.

गौरी गणपतीच्या बहिणी का?

काही ठिकाणी असे मानले जाते की गौरी गणपतीची बहिण आहे. त्या दोघीणचे नाव ज्येष्ठा आणि कनिष्ठा अस आहे. गणपतीला या दोघी आपल्या भावाच्या मागे त्याला शोधण्यासाठी आपल्य घरात येतात आणि गणराया सोबतच एकत्र आपल्या घरी जाण्यासाठी निरोप घेतात .

महा-एमटीबी इकोफ्रेंडली गणेशा २०२५

आपल्या गणपती बाप्पाची आरास पर्यावरणपूरक करा आणि मुंबई तरुण भारत आयोजित 🌎 महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ 🌿 प्रस्तुत 🙏 महा-एमटीबी इकोफ्रेंडली गणेशा २०२५ 🙏 या पर्यावरणपूरक 𓆩ꨄ︎𓆪 घरगुती गणेशमुर्ती आणि मखर सजावट स्पर्धेत सहभाही व्हा!