सकाळचा चहा आणि नाष्टा…

काही लोकांना सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय असते तर काहीना सकाळी नाष्टा करण्याची इच्छा सुद्धा नसते.

रिकाम्या पोटी चहा किंवा कॅाफी घ्यावी का?

रिकाम्या पोटी चहा, कॅाफी किंवा नाष्टा करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते मात्र सकाळी नाष्टा करायचा की नाही? हा मोठा प्रश्न आहे.

तज्ज्ञांच म्हणनं काय?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सकाळी नाष्टयाला फक्त भिजवलेले बदाम किंवा मोड आलेले कडधान्य खावे, ज्याने आपली स्मरणशक्ती चांगली होते

सकाळी बदाम खाण्याचे फायदे काय?

बदाम खाण्याचे फायदे म्हणजे बदामामध्ये चांगले फॅट्स असतात आणि व्हिटामिन ई सारखे प्रोटिन घटक सुद्धा असतात.

फळं नाष्टयाला खाऊ शकतो का?

हो, फळं नाष्टयाला खाल्ली जातात. नाष्टयाला पपई खाणे उत्तम मानले जाते.