बिग बॉसचे एकून १८ सिझन प्रदर्शित झाले

बिग बॉस शोचे अनेक चाहते आहेत. आता पर्यंत बिग बॉसचे एकून १८ सिझन प्रदर्शित झाले आहेत काही दिवसांपूर्वी बिग बॉस सिझन १९चा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

नवीन ट्विस्ट बघायला मिळणार

जिओहॉटस्टारने बिग बॉस १९चा टीझर रिलिझ केला आहे. बिग बॉस १९च्याशोमध्ये नवीन ट्विस्ट पहायला मिळणार आहे.

'घरवालों की सरकार’

बिग बॉस १९चा टीझर लाँच केला आणि 'घरवालों की सरकार' हा ट्विस्ट सादर केला आहे. हा एक नवीन फॉरमॅट आहे जो चाहत्यांची उत्सूक्ता वाढवत आहे. 'घरवालों की सरकार!' जिथे पहिल्यांदाच घर सर्वांच्या म्हणण्यानुसार चालेल.

चौथ्या सीझनपासून रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे

सलमान १९व्या सीझनसाठी होस्ट म्हणून परतला आहे. तो चौथ्या सीझनपासून रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे. त्याच्या आधी अभिनेता अर्शद वारसी, शिल्पा शेट्टी आणि अमिताभ बच्चन यांनी पहिला, दुसरा आणि तिसरा सीझन होस्ट केला होता.