भारत आणि अमेरिकची नवीन अंतराळ मोहिम

भारताचे इस्त्रो आणि अमेरिकेतील नासा यांनी NISAR या कृत्रिम उपग्रहाची निर्मिती केली आहे.

NISAR मूळे पृथ्वीवरच्या हालचाली समजणार का?

NISAR मुळे पृथ्वीवरील भूरचनेच्या होणाऱ्या हालचाली, बर्फाळ प्रदेशांमध्ये होणारे सूक्ष्म बदल यांची माहिती मिळेल.

NISARचे किती किलो वजन आहे?

NISAR उपग्रह हा सुमारे २७०० किलो वजनाचा असल्याची माहिती आहे.

अंतराळातून पृथ्वीचे दृश्य कसे दिसते?

कोणत्याही वातावरणात अंतराळामधून पृथ्वीचे स्पष्ट फोटो काढता शक्य होणार आहे.

उपग्रहाचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे?

NISAR उपग्रहाचा कार्यकाळ हा ३ वर्षाचा आहे