अभिनेता विजय देवरकोंडाचा साम्राज्य (किंग्डम) या सिनेमातला नवीन लूक सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे
विजय हा तामिळ सिनेमातला उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखला जातो, त्याने बालिवूड सिनेमात सुद्धा काम केले आहे. या सिनेमात त्याचा लूक थोडा वेगळा आहे.
साम्राज्यया सिनेमात विजय आपल्याला गूप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये ऍक्शन सिनने लोकांची उत्सुक्ता भरपूर वाढली आहे.
सिनेमात विजयसह सत्यदेव रामावथ चिंटू, भाग्यश्री बोरसे, मनीष चौधरी हे कलाकार ही दिसणार आहेत.
साम्राज्यचे दिग्दर्शक गौतम तिन्ननुरी आहेत. चित्रपट ३१ जुलै २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये उपलब्ध असेल.