श्रावण महिन्याला सुरूवात झाली...

श्रावण महिना सुरू झाला, या महिन्यात सोमवारी, गुरूवारी, आणि शनिवारी उपवास ठेवला जातो मात्र फक्त उपवास करायचा का?

श्रावणात पूजा कोणाची करावी?

श्रावण महिन्यात शिवलिंगाची पूजा केली जाते मात्र फक्त शिवलिंग नाही तर माता पार्वतीचीही पूजा करावी.

जप सुध्दा करायचे का?

हो, श्रावणात आपण शिवलिंगाची पूजा करतो तेव्हा ‘ओम नम: शिवाय’ हा जप करावा

पूजेला काय वापरावे?

श्रावणात पांढरी फुले, पांढरे चंदन, फळ, गंगाजळ किंवा साध्या पाण्याने भगवान शिवपार्वतीची पूजा करावी