एअर इंडियाचे विमान कोचीहून मुंबईला येत होते मात्र मुंबई विमानतळाच्या धावपट्टावर विमान घसरले
पहाटे ७:४३ वाजता एअर इंडियाचे A320 विमान प्रवाशांसह कोचीहून मुंबईकडे निघाले मुंबई येथे उतरत असताना मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे लँडिंगनंतर धावपट्टीवर विमान घसरले
विमानात असलेले सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत विमान सुरक्षितपणे गेटवर पोहोचल्या नंतर सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स उतरले या घटने दरम्यान कसलीही जिवंत हानी झालेली नाही
विमानाचे तीन टायर फूटले आणि विमानाच्या इंजिनच्या आवरणालाही नुकसान झाले आहे पुढील तपासणीसाठी विमान ग्राउंड करण्यात आले आहे