सध्या अभिनेत्री कियारा अडवानीच्या हातून चित्रपट सुटल्याची चर्चा होताना दिसते
मेट गाला फॅशन वीकमध्ये झळकलेली अभिनेत्री कियारा अडवानी काही दिवसांपूर्वी आई झाली कियारा ही डाॅन ३ या चित्रपटात आपल्या सर्वांना दिसणार होती मात्र आई झाल्यामुळे ती हा चित्रपट करत नाहिये
डॉन ३: द चेस एंड्स या चित्रपटाचा दिग्दर्शक हा अभिनेता फरहान अख्तर आहे, हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्याता आहे
अभिनेत्री कियारा अडवानीच्या एवजी करिती सॅनन हिला डाॅन ३ या चित्रपटात काम कारण्याची संधी मिळाली आहे अभिनेता रणवीर सिंग सोबत करिती सॅनन साकारणार लिड रोल
अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरला सुद्धा डाॅन ३ या चित्रपटात पाहता येणार आहे अशी चर्चा सोशल मिडीयावर होताना दिसते