सध्या सोशल मिडीयावर हा मुलगा बोटीवर डान्स करताना फार व्हायरल होताना दिसतोय या मुलाचे नाव रेयान अर्कान ढिका आहे हा इंडोनेशियातल्या कुआंतन सिंगिंगी रिजन्सी या एका छोट्या गावात रहातो वयवर्ष फक्त अकरा मात्र त्याचं धाडस त्याच्या वया पेक्षा खुप मोठ आहे
पाकू जलूर ही एक बोट रेस आहे, ज्यामध्ये सर्व सहभागी बोट चालक अंतिम रेषे पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात आणि बोटिच्या पुढिल भागी एक मुलगा उभा असतो जो स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यामाठी मदत करत असतो
रेयानने यावर्षी पहिल्यांदाच इंडोनेशियाच्या पारंपारिक पाकू जलूर महोत्सवात भाग घेतला पारंपारिक तेलुक बेलांगा पोशाख परिधान केलेला रेयान, रेसिंग बोटच्या पुढच्या बाजूला उभा होता
बोटिच्या पुढिल भागी उभा रहाहिलेल्या रेयानने आपल्या डान्समुळे 'ऑरा फार्मिंग किड' म्हणून स्वत:हाची ओळख निर्माण केली आहे
बोटिच्या पुढिल भागी एक मुलगा उभा असतो जो स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यामाठी मदत करत असतो या कृतीला तोगाक लुआन असे म्हणतात