टेस्ला कंपनीचे भारतात पहिले शोरूम

टेस्ला ही नामांकित कंपन्यांपैकी एक आहे तसेत टेस्लाने भारतात ही शोरूम उघडले आहे

शेअरहोल्डर आणि सीईओ

टेस्ला ही सार्वजनिकरित्या व्यापार करणारी कंपनी आहे, परंतु एलोन मस्क हे सर्वात मोठे वैयक्तिक शेअरहोल्डर आणि टेस्ला कंपनीचे सीईओ आहेत

टेस्ला योग्य विचार करेल?

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे टेस्ला कंपनीच्या शोरूमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले

टेस्ला कारची किंमत काय?

टेस्ला कारच्या किंमती मॉडेल ३ सुमारे ₹६० लाख, मॉडेल Y सुमारे ₹७० लाख, मॉडेल S सुमारे ₹७० लाख ते ₹१ कोटी आणि मॉडेल X सुमारे ₹२ कोटी भारतातील या काही मॉडेल्सच्या अपेक्षित किंमती आहेत

मुंबई आणि नवी दिल्ली येथे त्यांचे पहिले शोरूम सुरू करणार

भारतात, टेस्ला जुलैमध्ये मुंबई आणि नवी दिल्ली येथे त्यांचे पहिले शोरूम सुरू करणार आणि ऑगस्टच्या अखेरीस डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे