गणपतीला गावी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी!

येत्या २७ आॅगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी आहे सर्व शहरातल्या चाकरमाण्यांना गावी जाण्याची उत्सुक्ता असते मात्र काही लोकांना गावी जाणे जमत नाही मात्र यावर्षी सर्वांना गावी जाण्याची संधी मिळणार आहे

५००० हून जास्त एसटी बसची सोय

एसटी मंडळातर्फे यावर्षी गणपतीला गावी जाणाऱ्यांसाठी ५००० हून जास्त एसटी बस सेवा उपलब्ध होणार आहे

आरक्षणाचा मार्ग झाला मोकळा

बस आरक्षणाची सोय झाली, आता बसमधील जागा आरक्षित करता येणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रवासाची वेळ आणि जागा याची खात्री एसटीच्या अधिकृत संकेतस्थळ npublic.msrtcors.com वर पाहू शकता