अंतराळवीर राकेश शर्मा नंतर तब्बल ४० वर्षानी शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळात जाणारे दूसरे भारतीय आहेत
शुक्ला हे प्रथम कॅलिफाॅर्नियाच्या समुद्र किनाऱ्यावर उतरले आहेत
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थांकावरून पृथ्वीवर परतण्यासाठी शुक्ला यांना सुमारे २३ तास लागले
अॅक्सिओम-४ मोहिमेतील भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर तीन क्रू मेंबर्स यांचा १८ दिवसांचा अंतराळात कार्यकाळ होता
''अंतराळातील त्यांच्या ऐतिहासिक मोहिमेतून पृथ्वीवर परतणाऱ्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे मी राष्ट्रासोबत स्वागत करतो'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले