यूट्यूबचे व्हिडिओ कमाई धोरणात मोठा बदल

सध्या यूट्यूब हे काही लोकांसाठी कमाईचे माध्यम आहे मात्र यूट्यूब ने त्यांच्या कमाई धोरणात १५ जुलै पासून मोठा बदल करणार आहेत असे सांगितले आहे

कॉपी आणि पेस्ट!

व्हिडिओ कॉपी-पेस्ट करून यूट्यूब वर पोस्ट करणाऱ्यांसाठी तर निर्णय फार कठीण ठरणार आहे

AI वापरून बनवलेले व्हिडिओ

AI वापरून बनवलेले व्हिडिओ ज्यात मानवी स्पर्श नाही, जसे की ऑटो-जनरेटेड व्हिडिओ देखील या कडक नियमांत येऊ शकतात

यूट्यूब पार्टनर प्रोग्रामने तयार केले नियम

यूट्यूब पार्टनर प्रोग्रामने खराखुरा कंटेंट प्लॅटफॉर्मवर हवा आहे असे सांगितले आहे

कंटेंट ठरवणार पैसे मिळतील की नाही!

यूट्यूब वर पैसे कमवण्यासाठी, १००० सबस्क्राइबर्स आणि ४००० तासांचा वॉच टाइम किंवा १ कोटी शॉर्ट्स व्ह्यूज आवश्यक आहेत परंतु त्यानंतरही तुम्हाला पैसे मिळतील की नाही हे प्रत्यक्ष तुमचे कंटेंट ठरवेल