पहिले आजी-आजोबा जेवणानंतर अंगणात फिरत असत आणि त्यामागील त्यांचा उद्देश केवळ पचन सुधारणेच नव्हे तर कुटुंबासोबत काही वेळ घालवणे हा होता
'शतपावली' म्हणजे जेवणानंतर १०० पावले चालणे. मराठी संस्कृतीत ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. आयुर्वेदातही याचा विचार केला जातो
जेवणानंतर फक्त १० मिनिटे चालण खुप गरजेचे आहे चालण्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते
जेवणानंतर सोफ्यावर बसून टीव्ही पाहताना तुम्हाला सुस्ती आणि जडपणा जाणवतो जर तुम्ही त्याऐवजी १० मिनिटे चालायला गेलात तर पचनशक्ती सोबत आरोग्या ही निरोगी राहिल
पहिले जेवणानंतर अंगणात फिरत असत आणि त्यामागील त्यांचा उद्देश केवळ पचन सुधारणेच नव्हे तर कुटुंबासोबत काही वेळ घालवणे हा होता