रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची डाॅक्यूमेंटरी?

जीओ हाॅटस्टार वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची डाॅक्यूमेंटरी प्रदर्शित करण्यात आली आहे

आरबीआयचा ९० वर्षांचा इतिहास

१ एप्रिल १९३५ रोजी आरबीआयची स्थापना करण्यात आली होती त्याच निमित्ताने ३ जून २०२५ रोजी जीओ हाॅटस्टार वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची डाॅक्यूमेंटरी प्रदर्शित करण्यात आली या डाॅक्युमेंटरीमध्ये आरबीआयचा ९० वर्षाचा प्रवास दाखण्यात आला आहे

आरबीआय अनलॉक !

या डाॅक्यूमेंटरीचे नाव आरबीआय अनलॉक बियाॅन्ड द रूपी असे आहे जेणे करूण नाव वाचताच लोकांनाची हि सिरिझ बघण्याची उत्सुक्ता वाढेल

आरबीआयची ट्रेझरी ट्रेन...

आरबीआयचे सर्व पैसे एका ट्रेन मधून घेऊन जातात त्याला ट्रेझरी ट्रेन किंवा करंसी स्पेशल ट्रेन म्हटले जाते ही ट्रेन फक्त एका शहरातून दूसऱ्या शहरात पैसे पोहचवण्या करीता वापरली जाते कोणता ही सामान्या नागरीक या ट्रेन मधून प्रवास करू शकत नाही

नोटा आणि सोन कुठे ठेवले जाते?

या डाॅक्यूमेंटरीमध्ये आरबीआयची काम कशी होतात आणि छापलेले सर्व पैसे व सोन कुठे ठेवली जातात हे दाखवल आहे