तूप हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे आणि दैनंदिन जीवनात तूप खाल्याने आरोग्यात खूप काही बद्दल होतात
शरीराला सुज असेल तर तुप खाल्याने ती लगेच कमी होते
तुपामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते जेणे करुन आपण आजारां पासून दूर रहातो
तूप खाल्याने संधीवातासारखे आजार कमी होतात
रोज एक चमचा तूप खाल्याने आपली पचनक्रिया सुधारते
तूपामुळे स्मरणशक्ती ही चांगली होते
तूप खाल्यामुळे चरबी वाढत नाही आणि वजनावर कायम नियंत्रण रहातो