पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्रिनिदाद आणि टोबॅगोला भेट

पंतप्रधान मोदींनी पोर्ट ऑफ स्पेन त्रिनिदाद आणि टोबॅगोला भेट दिली

पंतप्रधानांचे केले स्वागत!

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांनी पंतप्रधान मोदींचे केले स्वागत

ही मैत्री नवीन उंची गाठत राहो!

येणाऱ्या काळात भारता - त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यातील मैत्री नवीन उंची गाठत राहो! असे पंतप्रधान म्हणाले

अनेक लोक त्रिनिदाद आणि टोबॅगोला स्थलांतर झाले

भारतीय लोकांनी अनेक क्षेत्रात स्वतःचे वेगळेपण दाखवले आहे आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या विकास प्रवासाला समृद्ध करत आहेत

भारताशी संबंध कायम ठेवला!

भारतातील काही लोक त्रिनिदाद आणि टोबॅगोला येथे गेल्या नंतरही भारताशी एक संबंध कायम ठेवला!

भारताला जाणून घ्या क्विझ स्पर्धक

पंप्रधान त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे झालेल्या भारत को जानिए (भारताला जाणून घ्या) क्विझचे विजेते शंकर रामजट्टन, निकोलस माराज आणि विन्स महातो या तरुणांना भेटले

भारतीय लोकांसाठी सांस्कृतिक महत्त्व आहे

पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांनी आयोजित केलेल्या रात्रीच्या जेवणात सोहरी पानावर जेवण देण्यात आले होते, जे त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या लोकांसाठी, विशेषतः भारतीय वंशाच्या लोकांसाठी खूप सांस्कृतिक महत्त्व आहे असे पंप्रधान मोदी म्हणाले

सांस्कृतिक बंध तेजस्वीपणे चमकतात!

पोर्ट ऑफ स्पेनमधील सामुदायिक कार्यक्रम लोकांची ऊर्जा आणि उबदारपणा यामुळे तो खरोखरच अविस्मरणीय बनला

भारत-त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्या मजबूत मैत्रीवर भर

भविष्यातील पिढ्यांसाठी आपला सामायिक वारसा ही मैत्री जपेल