कोण आहे दिशा सालीयन?

दिशा सालीयनच्या मृत्यू प्रकरणा बाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे मात्र कोण आहे ही दिशा सालीयन?

अभिनेता सुशांतची मॅनेजर

दिशा सालीयन ही अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती, भारती सिंग आणि वरूण शर्मा सारख्या कलाकारान सोबत तीने काम केले आहे

१४व्या मजल्यावरूण मारली उडी!

बिल्डिंगच्या १४व्या मजल्यावरून उडी मारली आणि तीचा मृत्यू झाला

दादरमध्ये आई-वडिलां सोबत राहायची

दिशा तीच्या आई-वडीलां सोबत दादर येथे राहायला होती मात्र लाॅकडाउनमध्ये तीने मालाड येथे घर घेऊन राहिली

मृत्यूवेळी ती २८ वर्षाची होती...

८ जून २०२० रोजी बिल्डिंगच्या १४व्या मजल्यावरून उडी मारली तेव्हा दिशा फक्त २८ वर्षाची होती