ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरील सुपरहिट वेब सिरीज पंचायतच्या पाचव्या सिझनची चाहत्यांमध्ये कमाल उत्सुकता आहे
पंचायत' सिझन ५ ची तयारी सुरु झाली असून लेखन आणि दिग्दर्शनाचं प्राथमिक काम जवळपास पूर्ण झालं आहे
मालिकेचे मूळ कलाकार त्यांच्या भूमिकांमध्ये परतणार असल्याची शक्यता आहे
सिझन ५ मध्ये मालिकेचे मूळ कलाकार आणि त्यांचे परस्पर संबंध, गावातील राजकीय उलथापालथी आणि स्थानिक समस्या हे कथानक पुढे नेतील
सिझन ५ मध्ये अभिषेक आणि रिंकीच्या नात्याचा पुढचा टप्पा, त्यांचं लग्न, अभिषेकचं करिअर आणि फुलेरा गावाच्या सामाजिक-राजकीय घडामोडी यावर लक्ष असण्याची शक्यता आहे