ही एक जन्मजात अनुवांशिक स्थिती आहे जी मुलांच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असते ज्यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक विकास पूर्ण होत नाही
सितारे जमीन पर चित्रपटात 'डाउन सिंड्रोम' ग्रस्त मुलांची कहाणी दाखवण्यात आली आहे
दरवर्षी सुमारे ३०,००० मुले डाउन सिंड्रोमने जन्माला येतात
२०१२ मध्ये दरवर्षी २१ मार्च हा दिवस 'जागतिक डाउन सिंड्रोम दिन' म्हणून साजरा करण्यात येतो
मुलांना डाउन सिंड्रोम असला तरी ते विविध क्षेत्रात पुढे आहेत
काही मुलांना बोलण्यात अडचण येते किंवा चालण्यास उशीर होतो