मनोज कुमार हे गायक म्हणून प्रसिध्द

भोजपूरी सिनेमात मनोज कुमार हे गायक म्हणून प्रसिध्द आहेत

उत्तर प्रदेशात झाला जन्म...

मनोज कुमार यांचा उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे जन्म झाला

गायक,अभिनेता आणि नंतर राजकारणी

मनोज कुमार हे गायक आणि अभिनेता होते नंतर २०१४मध्ये ईशान्य दिल्लीतून खासदार म्हणून काम सुरू केले

लहानपणीच मी माझे वडील गमावले

वडील शास्त्रीय गायक होते कदाचित त्यातूनच माझी संगीताची आवड निर्माण झाली असावी असे मनोज म्हणाले

माझ्या आईमध्ये मला देव दिसतो...

आम्ही सहा भावंडे होतो आणि माझी आई आम्हाला वाढवण्यासाठी अथक परिश्रम करायची मनोज कुमार यांनी सर्व श्रेय आईला दिले