चॅटजीपीटीचा वापर सगळेच करतात मात्र एक नवीन साॅफ्टवेअर चॅटजीपीटी -४०चा ट्रेंड आला आहे
पूर्वी आपण चॅटजीपीटीला प्रश्न विचारायचो मात्र आता चॅटजीपीटी -४० आपल्याला प्रश्न विचारणार आणि आपले काम सोपे करणार
मध्यंतरी चॅटजीपीटीचा गिबली ट्रेंड फार व्हायरत झाला होता
चॅटजीपीटी - ४० हे आपल्याला काही प्रश्न विचारून थेट शेवटचे उत्तर देऊन मोकळे होते काही फिरवून सांगण्याचे कष्ट घेत नाही
चॅटजीपीटी -४० हे स्व:त हा काही प्रश्न विचारून लोकांचे व्यक्तिक प्रश्न ही सोडवतो असा वापरकरत्यांचा समझ आहे