कोल्हापूरी चप्पलचा ब्रॅण्ड काढणारा प्राडा

'प्राडा' मेन्स स्प्रिंग समर २०२६ शोमध्ये कोल्हापूरी चप्पल वापरण्यात आली

कोल्हापूरी सांस्कृतिक-हस्तकलेचा अपमान...

लेदर फ्लॅट सँडल नाव देऊन चामार समुदायाचा अपमान करण्यात आला आहे

चमड्याची अंगठी? हा कोणता प्रकार?

कोल्हापूरी चप्पलांसह चमड्याची अंगठी हा एक नवीन प्रकार प्राडाने काढला

कोल्हापूरचा साधा उल्लेख नाही!

प्राडाने कोल्हापूरी चप्पलांची नक्कल केली मात्र कोल्हापूरचा कुठेही उल्लेख केला नाही

₹१.२ लाखांची कोल्हापुरी चप्पल

शंभर ते दिड हजारमध्ये मिळणारी कोल्हापुरी चप्पल प्राडाने ₹१.२ लाख किंमत ठेवली