रूद्राक्षाच्या माळा विकणाऱ्या मोनालिसाचे आयुष्य बदलले
महाकुंभ मेळ्यातले मोनालिसाचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि बाॅलिवूडमध्ये चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली
चित्रपटात काम करण्यापुर्वी मोनालिसाला म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली
धार्मिक मेळ्यांमध्ये माळा विकून कुटुंबाला मदत करायची
मोनालिसा माळा विकून फक्त शंभर-दोनशे रुपये कमवायची मात्र आता ती महागड्या गाड्यांमधून फिरत आहे
बाॅलिवूडमध्ये म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपट करून मोनालिसाने नवीन ओळख निर्माण केली आहे