पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टणम येथे योग दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी जगभरातील लोकांना शुभेच्छा देतो असे मोदी म्हणाले
योग हा फक्त एक व्यायाम नाही तो एक जीवन जगण्याचा मार्ग आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य
योगाला तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी दिले
योग आपल्याला शांतीची दिशा दाखवताे आणि निरोगी राहण्यासाठी योग करणे अत्यंत आवश्यक आहे असे मोदी म्हणाले