ब्रिटिश एफ-३५बी लढाऊ विमान ओएलएक्सवर विक्रीसाठी उपलब्ध?

सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की ब्रिटिश एफ-३५बी हे विमान OLX वर विक्रीसाठी आहे

विमान ४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्समध्ये विक्रीसाठी

OLX वरील पोस्टमध्ये एफ-३५ लढाऊ विमानाचा फोटो होता त्यात म्हटले होते की विमान ४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्समध्ये विक्रीसाठी आहे

OLX ची वेबसाइट खर सांगते...

OLX च्या अधिकृत वेबसाइटवर अशी कोणतीही पोस्ट आढळली नाही

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स

CISF ब्रिटिश F-35B लढाऊ विमानाचे रक्षण करत आहे आणि सध्या इंडो-पॅसिफिक प्रदेशात तैनात आहे

OLX ने प्रतिसाद दिला!

OLX वापरकर्ता झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला वाईट वाटते तुमच्यासाठी हे लवकरच सोडवू इच्छितो असे OLX ने सांगितले