मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे येथे जागतिक योग दिन साजरा झाला
सर्व देशांनी पाठिंबा दिला त्यामुळे गेले ११ वर्षे आपण जागतिक योग दिन साजरा करत आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले
वारकरी संप्रदाय ही संकल्पना एक पृथ्वी एक आरोग्य या कृतीतून जपतो
वारीच्या मुक्कामानंतर वारकऱ्यांसोबत योग करण्याची संधी लाभली हे माझे भाग्य आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले
योगाला जागतिक स्तरावर हिलिंग पॉवर म्हणून मान्यता मिळत आहे