क्रोएशियाच्या झाग्रेब येथे पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी

एतिहासिक भेटीदरम्यान झालेल्या स्वागताबद्दल क्रोएशियाच्या जनतेचे आणि सरकारचे पंतप्रधानांनी मानले आभार

भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला

भारतीय समुदायाने क्रोएशियाच्या प्रगतीत योगदान दिले आहे आणि भारतातील त्यांच्या मुळांशीही ते जोडले गेले आहेत असे मोदी म्हणाले

ही एक खास भेट आहे

भारतीय पंतप्रधानांनी एका मौल्यवान युरोपियन भागीदाराला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे

ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेला झाग्रेब

ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेला झाग्रेब शहराचे केंद्र पाहण्याची संधी मिळाली

पुष्पहार अर्पण केले...

क्रोएशियाच्या लोकांसाठी मातृभूमीचे स्मारक खूप महत्वाचे आहे पंतप्रधानांनी पुष्पहार अर्पण केले

येणाऱ्या काळात हे बंध आणखी दृढ होतील

भारत आणि क्रोएशियामधील शाश्वत बौद्धिक आणि सांस्कृतिक बंधांचे एक उल्लेखनीय प्रतीक आहे आणि येणाऱ्या काळात हे बंध आणखी दृढ होतील अशी प्रार्थना असे पंतप्रधान मोदी म्हणाले