राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या वाढदिवसानिमित्त देहरादूनला दिली भेट

मुर्मू यांनी देहरादून येथील राष्ट्रीय दृष्टिहीन व्यक्तींच्या सक्षमीकरण संस्थेला भेट दिली

दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधला...

वाढदिवसा निमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींसाठी गीत गायले

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग

तंत्रज्ञानाच्या मदतीने दिव्यांग व्यक्ती देखील आपले योगदान देऊ शकतात

प्रत्येक क्षेत्रात दिव्यांगजनांना प्रोत्साहन द्या

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दिव्यांगजनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी सर्वांना दिले

राष्ट्रपती म्हणाल्या की...

एखाद्या देशाची किंवा समाजाची प्रगती त्या समाजातील लोक दिव्यांग व्यक्तींशी कसे वागतात यावरून मोजता येते