भारताने तांदूळ उत्पादनात आपले जागतिक पातळीवर आपले नेतृत्व सिद्ध केले आहे
भारत हा जागतिक तांदूळ निर्यातीतील सर्वात मोठा म्हणजे ४० टक्के निर्यात करणारा देश आहे
भारतात तांदूळाची शेती ५५ टक्के शेती पावसावर अवलंबून असते
भारतात स्मार्ट शेती आणि क्लायमेट रेसिलियंट फार्निंग ची गरज आहे
२०२५-२६ मध्ये देखिल अशीच वाढ अपेक्षित
तांदूळ हे मूलभूत अन्नधान्य असल्यामूळे केंद्र सर सरकारने त्याच्या खरेदिसाठी जास्तीत जास्त हमी दर देण्याचे धोरण राबवले