शिखर परिषदेत विविध नेत्यांना भेटून महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर विचार मांडणार असे मोदी म्हणाले
G7 मध्ये विविध नेत्यांची उपस्थिती
G7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्या सोबत भेट
G7 शिखर परिषदेत दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी संवाद साधताना आनंद झाला मोदी यांचे वक्तव्य
दोन शतकांत पहिल्या महिला मेक्सिकन राष्ट्रपती बनल्याबद्दल अभिनंदन केले
चांसलर फ्रेडरिक मर्झ यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान मोदी
अध्यक्ष ली जे-म्युंग यांच्या सोबत मोदींची कॅनडामध्ये भेट झाली
व्यापार आणि वाणिज्य यासारख्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीवरून दिसून येते पंतप्रधान केयर स्टारमर यांची मोदींं सोबत चर्चा
राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी संवाद साधताना माेदींचे वक्तव्य
पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी एक उत्तम भेट झाली भारत-कॅनडा मैत्रीला गती देण्यासाठी जवळून काम करण्यास उत्सुक आहोत असे मोदी म्हणाले
पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सोबत मोदींनी साधला संवाद
भारत आणि जपान विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणार
युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्या सोबत मोदींंची भेट
मोदींची अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन सोबत G7 मध्ये भेट
येणाऱ्या पिढ्यांसाठी एक चांगले उद्या घडवण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यास आम्ही तयार आहोत