चिखली येथील संतपीठ येथे सभागृह आणि कलादालनाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चिखली येथील संतपीठ येथे सभागृह आणि कलादालनाचे उद्घाटन करण्यात आले

संत पीठातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे केले स्वागत

संत पीठातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पखवाज आणि तबला वादनाचे प्रात्यक्षिक सादर केले

बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारकर्यांना वन्दन

मुख्यमंत्री फडणवीस यांना भेट वस्तू देण्यात आली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संत तुकारामांची कादंबरी देण्यात आली

संत पीठातील मूल्यशिक्षण देणाऱ्या पुस्तकांचे प्रकाशन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतपीठ येथील सभागृह आणि कलादालनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अक्षर संस्कार मालिकेतील विविध श्रेणीतील पुस्तकांचे प्रकाशन केले