द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III पुरस्काराने केले पंतप्रधान नरेंद्र मोदींंना संन्मानीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सायप्रस मधील भारतीय समूदायांनी केले स्वागत
पर्यटन,सैन्य दल,उद्योग इ. विषयांवर मांडले मत
१४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. असे पंतप्रधानांचे वक्तव्य
हा पुरस्कार मी भारत आणि सायप्रस मधील मैत्रीला समर्पित करतो असे मोदी म्हणाले