बहूपर्यायी वाहतूक व्यवस्था असल्याने वॉटर मेट्रो प्रकल्प महत्वाचा
मुंबईतील वॉटर मेट्रोचा आराखडा ३ महिन्यात सादर करण्याची सूचना
कोची मेट्रो रेल लि. कंपनीस या प्रकल्पाची पाहाणी करण्याची जबाबदारी दिली
मुंबई वॉटर मेट्रोसाठी १० मार्गांची निवड करण्यात आली
तिकिटांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणार आहेत