१ मार्च २०२७ पासून जनगणना आणि जातगनणेला सुरूवात

केंद्र सरकारने लोकसंख्या जनगणनेची अधिसूचना जारी केली

शाह यांनी तयारीचा आढावा घेतला

मंत्री अमित शाह यांची वरिष्ठ अधिकार्यां सोबत जनगणने विषयी बैठक

लोकसंख्ये सोबत जातगणनाही होणार

जनगणनेच्या प्रक्रियेसाठी ३४ लाख पर्यवेक्षक नेमण्यात येणार

स्वातंत्र्यानंतरची ही ८वी जनगणना

मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून डिजिटल माध्यमातून जनगणना करण्याची सोय देखिल उपलब्ध

स्व-गणनेची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार

डेटा सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत