उस्मानाबाद

शिवसेना खासदारावर जीवघेणा हल्ला

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका अज्ञात तरुणाने चाकुहल्ला केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. कळंब तालुक्यात नायगाव पाटोळी या गावात हा प्रकार घडला. शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत ओमराजे प्रचारासाठी आले होते. त्यावेळी भर सभेत त्यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला...

तुळजाभवानी मंदिरातही महिलांनी घेतले दर्शन

वर्षानुवर्षांपासून चालत आलेली परंपरा मोडून काढत एका महिलेने तुळजाभवीनी देवीच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श केला...

गणिताचा ‘इ-जिनिअस’ शिक्षक

उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक प्रवीण बनकर यांनी फक्त गावातीलच नाही तर जगाच्या विविध कोपऱ्यातील विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण केली आहे...

प्रा. चंद्रदेव कवडे यांची जागतिक हिंदी संमेलनासाठी निवड

मुळचे उस्मानाबाद जिल्हयातील वाशी येथील प्रा. कवडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या हिंदी विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केले आहे...

राज्यातील हिंसाचाराला राज्यसरकार जबाबदार

राज्यातील हिंसाचाराल राज्य सरकार जबाबदार आहे" असा गंभीर आरोप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आज उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. धुळे येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते...

मराठा मोर्च्याच्या दुसऱ्या पर्वाला आजपासून सुरुवात

मराठा आरक्षणासाठी इतके शांततापूर्ण मोर्चे काढून देखील आरक्षण मिळाले नाही, म्हणून मराठा क्रांती मोर्चा आयोजक समितीतर्फे पुन्हा एकदा या मोर्च्याचा पर्वाला सुरुवात झाली आहे. आज तुळजापूर येथून मराठा क्रांती मोर्च्याच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. तुळजापूर येथील भवानी रस्त्यावरील महाद्वारासमोर जागर गोधंळाचा कार्यक्रम आयोजित करून तसेच तुळजापूर येथे एक रॅली काढून या मोर्च्याला सुरुवात करण्यात आली...

नोटाबंदीच्या श्राद्धानंतर आता राष्ट्रवादीचे 'जागरण गोंधळ'

येत्या २१ तारखेपासून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्हे पिंजून काढण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. ..

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्यांना अटक

उस्मानाबादमधील जलयुक्त शिवार आणि इतर जलसंधारण कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारडी येथे आले होते...

उस्मानाबाद शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुधीर पाटील भाजपात

उस्मानाबाद शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. ..

ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचा कायापालट

नळदुर्ग क‌िल्ल्याला कायापालट झाला आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. आगामी पावसाळ्यात हे रूप आणखी बहरेल व मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित होतील असा विश्वास व्यक्त केला जातो आहे...