कवी कुमार विश्वास त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा आणि तिचा नवरा झहीर इक्बालवरील त्यांचं वक्तव्य चर्चेत असताना आता त्यांनी मुरादाबामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नाव न घेता करिना कपूर-खान आणि सैफ अली खान यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
Read More