मुंबई : “एक हैं तो सेफ हैं’ हे त्यांच्यासाठी आहे, जे राष्ट्रवादावर विश्वास ठेवतात. हे कोणत्याही धर्माबद्दल नाही,” असे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ( Piyush Goyal ) यांनी व्यक्त केले. तसेच, “हे उल्लेखनीय आहे की, देशातील सर्वाधिक चार्टर्ड अकाऊंटंटची लोकसंख्या उत्तर मुंबईत आहे,” असेही त्यांनी सांगितले.
Read More