sindhudurg elephant

'बारक्या'ची स्वतंत्र आयुष्याकडे वाटचाल; सिंधुदुर्गात जन्मलेल्या हत्तीच्या पहिल्या पिल्लाचा स्वातंत्र्याचा प्रवास सुरू

सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्यात वावरणाऱ्या हत्तीच्या कळपातील निमवयस्क 'बारक्या' हा नर हत्ती आता स्वतंत्र झाला आहे (sindhudurg elephant). स्वतंत्र झाल्यापासून या हत्तीने चंदगड तालुक्यात बस्तान बसवले असून त्याचा सुसाट वेग हा ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे (sindhudurg elephant). आईपासून स्वतंत्र झाल्यानंतर 'बारक्या' आक्रमक झाला असून तो लोकांच्या अंगावर देखील धावून येत आहे (sindhudurg elephant). सिंधुदुर्गात जन्मलेले हत्तीचे हे पहिले पिल्लू आता स्वतंत्र आयुष्य जगण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Read More

वास्तव सिंधुदुर्गातील हत्तींचे

| Elephants | Species & Habitats awareness programme | MahaMTB

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121