‘पबजी’ खेळाचे वाढते व्यसन हे पालकांची डोकेदुखी ठरत आहे
Read More
नांदेडच्या मच्छिंद्र पार्डी गावातील घटना पब्जी खेळाच्या नादात मानसिक संतुलन हरवल्याच्या काही घटना यापूर्वी देशाच्या कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळाल्या आहेत. पब्जीच्या नादात अनेक तरुणांचे आरोग्य धोक्यात आल्याने पालकवर्गाकडून या ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.