यंदाच्या १ डिसेंबरला त्यांच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण होणार आहे. या निमित्ताने प्रियंकाने निकसाठी एक खास गिफ्ट आणले.
Read More
४० वा मॅन बुकर पुरस्कार मिळालेल्या अरविंद अदिगा लिखित 'द व्हाईट टायगर' या नॉवेलचे रूपांतर नेटफ्लिक्सच्या ओरिजिनल सिरीजमध्ये करण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर चित्रपट सृष्टीत याविषयी बरीच चर्चा देखील होताना दिसत आहे.
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र सफारीत नांदणाऱ्या 'बाजीराव' नामक एकमेव पांढऱ्या वाघाचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्याचे वय १८ वर्ष होते.