मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सशर्त २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा
सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देऊन २ लाख माफ केले असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला
शेतकऱ्यांचे कर्ज लवकरात लवकर माफ व्हावे यासाठी सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू
पाच सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहिली