prasad lad

सईसोबत डिनरला जाताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, सिद्धार्थने दिल्या खास टीप्स

ऑफ स्क्रिन मैत्री ही ऑन स्क्रिन किती सुंदर दिसते याची अनेक उदाहरणे आजवर मराठी चित्रपटसृष्टीत पाहिली आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. ‘क्लासमेट्स’, ‘वजनदार’ या दोन चित्रपटांत एकत्रित काम केल्यानंतर आता हे दोन्ही अवलिया मित्र ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटातून पहिल्यांदाच लीड कपल म्हणून झळकणार आहेत. विशाल मोढवे दिग्दर्शित ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाच्या टीमने’ महाएमटीबी’शी खास गप्पा मारल्या. यावेळी सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या लाडक्या मैत्रिणीच्या काही खास गोष्टी

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121