सध्या सर्वत्र 'पद्मावत' आणि त्यासंबंधाने येणाऱ्या व्यक्तिरेखा किंवा कलाकारांची जोरदार चर्चा सुरु आहे. पण याच महिन्यात 'पद्मावत प्रदर्शित आठवडे अगोदर 'मुक्काबाझ' हा चित्रपट आला होता, वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक ही व्याख्या शब्दशः खरी करून दाखविणाऱ्या अनुराग कश्यपचा हा चित्रपट. 'मुक्काबाज'च्या निमित्ताने अनुरागच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा घेतलेला धावत आढावा.
Read More
श्रवण सिंगच्या रूपात दिसणार उत्तर प्रदेशचा माईक टायसन