मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामांसंदर्भात आढावा बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत काही निर्देश ही दिले.
Read More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (रा. स्व. संघ) शताब्दी वर्षानिमित्ताने देशभरात हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे, असे संघाचे मत असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सोमवारी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत केले.
महावितरणच्या नवनवीन उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी तसेच औद्योगिक संघटनांच्या वीज संबंधी समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी दि. १ जुलै २०२५ रोजी महावितरण व पाताळगंगा येथील औद्योगिक ग्राहकांचे प्रतिनिधी एपीएमए (अतिरिक्त पाताळगंगा मॅन्युफॅक्चरिंग संघटना) व पीआरआयए (पाताळगंगा-रसायनी औद्योगिक संघटना) यांची संयुक्त बैठक संपन्न झाली.
(SCO) चीनमधील क्विंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. राजनाथ सिंह यांनी गुरुवारी २५ जूनला भारताच्या वतीने या बैठकीत सहभाग घेतला होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची ‘व्हाईट हाऊस’मध्ये भेट घेतली. या भेटीमागे ‘क्रिप्टोकरन्सी’चा डाव असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानला दक्षिण आशियातील ‘क्रिप्टोकरन्सी’ची राजधानी करण्याचा विचार ट्रम्प यांचा असून, यामागे गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये वाढलेला ‘क्रिप्टोकरन्सी’ व्यवसाय हे त्यामागील प्रमुख कारण. ‘क्रिप्टो’खरेदीच्या बाबतीत पाकिस्तान जगात नवव्या क्रमांकावर असून, गेल्या तीन वर्षांत तिथे ‘क्रिप्टोकरन्सी’चा व्यवसाय दुप्पट झाला.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शक्तीपीठ महामार्गास मंजूरी ते महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमात सुधारणा यासह विविध ८ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मंगळवार, २४ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, २४ जून रोजी ई-कॅबिनेटचा शुभारंभ करण्यात आला. 'ई-मंत्रिमंडळ : कागद विरहित भविष्यासाठी एक पाऊल' या उपक्रमांतर्गत मंत्रालयात पहिलीच ई-मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत मंत्र्यांना आयपॅडचे वाटप करण्यात आले.
विशेष प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा. स्व. संघ) वार्षिक अखिल भारतीय स्तरावरील प्रांत प्रचारक बैठक यावर्षी देशाची राजधानी दिल्ली येथे आगामी ४, ५ आणि ६ जुलै २०२५ रोजी आयोजित केली जात आहे. ही बैठक दिल्लीतील 'केशवकुंज' या संघ कार्यालयात होणार आहे.
सी पी टँक रोड येथील लक्ष्मी नारायण मंदिर, माधवबाग हॉल येथे २१ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दक्षिण मुंबई भाजपा अध्यक्षा शलाका साळवी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण मुंबई विभागातील डॉक्टर, वकील, व्यापारी ह्यांची बैठक पार पडली ह्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते मंगलप्रभात लोढा, तसेच आमदार, नगरसेवक अतुल शाह होते तसेच ह्या कार्यक्रमाचे निवेदन महेंद्र जैन यांनी केले.
(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे.
(Iran on Trump Munir meet) इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असताना आता इराणने पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. "इराण-इस्त्रायल संघर्ष आहे. या संघर्षात तिसऱ्या पक्षाने येऊ नये. जर तिसरा देश सहभागी झाल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील", असे नवी दिल्लीतील इराणच्या उच्चायुक्त कार्यालयातील उप मिशन प्रमुख जावेद हुसैनी यांनी म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’पुढे गुडघे टेकल्यानंर फिल्डमार्शल झालेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर भारतामध्ये साहजिकत अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र, यामागे भारताच्या सामरिक वरचष्म्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होते, हे विसरून चालणार नाही.
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात येणार असून हयात जोडीदारालाही मानधन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, १७ जून रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
तुम आ गये हो नूर आ गया हैं।’ असे म्हणता म्हणताच ‘तुने दिल मेरा तोडा, कहीं का न छोडा।’ असे म्हणण्याची नामुश्की आली आहे आपल्यावर. कळतंय का? आपण असे म्हणत असताना ते कमळवाले फडणवीस गालत हसत मनातल्या मनात ‘इंजिन’ला म्हणत होते की, “आखिर तुम्हे आना हैं। जरा देर लगेगी!’ काय करावे? ‘इंजिन’ सोबत येईल, मग ‘इंजिन’वार बसून आम्ही महानगरपालिका सत्तेची मशाल पेटवू. काय न काय स्वप्न बघितली. काय म्हणता, आता स्वप्न बघत निवांत पडणार आहोत. म्हणजे निवडणुकीत पण निवांत पडणार आहोत की काय?
(Ahmedabad Plane Crash) गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे AI 171 विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या विमानात २४२ प्रवासी आणि २ वैमानिकांसह एकूण १२ कर्मचारी होते. या विमानाची धुरा कॅप्टन सुमीत सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती, अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथील त्यांच्या 7, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी ‘ऑपरेशन सिंदूर ग्लोबल आऊटरीच’अंतर्गत विविध देशांमध्ये गेलेल्या सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे स्वागत केले. शिष्टमंडळातील सदस्यांनी पंतप्रधानांना वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या बैठकांची माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, १० जून रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
" आपल्या संवैधनिक खंडपीठाने पर्यावरणीय न्यायाला उच्च स्थान दिले आहे आणि ते सामाजिक आणि आर्थिक न्यायापासून वेगळे करता येणार नाही असे वारवांर म्हटले आहे. पर्यावरणीय न्याय हा सामाजिक न्यायाचा भाग आहे." असे प्रतिपादन न्यायाधिश अभय ओक यांनी केले. शनिवार दि. ७ जुन रोजी सोसायटी ऑफ इंडियन लॉ फर्म्स (SILF) ने आयोजित केलेल्या हवामान बदल परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
मुंबई शहरात प्रवेश करण्याच्या पाच पथकर नाक्यांवर हलकी वाहने, शालेय बसेस व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस यांना पथकरातून सवलत देण्यात आली आहे. या पथकराच्या सवलतीपोटी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास भरपाई देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंगळवार, दि.3 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच पथकर सवलतीचा कालावधी दि. १७ सप्टेंबर २०२९पर्यंत वाढविण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.
नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवार, दि. ३ जून रोजी सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी तसेच विविध विभांगासाठी १० महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मंगळवार, २७ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही मंत्रिमंडळ बैठक पार पडली.
“आम्ही जातीचे राजकारण करत नाही, तर वंचित, पीडित, शोषित आणि वगळण्यात आलेल्यांना मुख्य प्रवाहात जोडण्याचे काम करतो. ही समाजाची गरज आहे. आम्ही हे जातीनिहाय जनगणनेतून ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ साधणार आहोत. या बैठकीत जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे,” असे केंद्रीय मंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सांगितले.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सुरक्षा मुद्द्यांवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या १३ व्या आंतरराष्ट्रीय बैठकीत सहभागी होण्यासाठी मॉस्कोला भेट देण्याची शक्यता आहे. ही परिषद २७ ते २९ मे दरम्यान रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवार, १२ मे रोजी खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत पाऊस, बियाणे, ते कीड व्यवस्थापनासंदर्भात विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आले आहे. मंगळवार, २० मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांकरिता ८ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, दिनांक - ९ जून २०२५ रोजी किल्ले रायगड येथे साजरा होणाऱ्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर याची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री व आमदार श्री भरतशेठ गोगावले, रायगड जिल्हाधिकारी श्री जावळे साहेब, रायगड पोलिस अधीक्षक श्री घार्गे साहेब, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष श्री सुनील पवार तसेच अनेक विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
( review meeting on pre-monsoon in Ulhasnagar Municipal Corporation ) उल्हासनगर महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस यांच्या अध्यक्षतेखाली उल्हासनगर महापालिकेतील स्थायी समिती सभागृह येथे बुधवारी दुपारी मान्सूनपूर्व तयारीची नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
राज्य सरकारकडून कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरणास मंजुरी देण्यात आली असून यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यास मदत होणार आहे. मंगळवार, १३ मे रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक ही सर्वंकष योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंगळवार, १३ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
( government meeting with defense forces) भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करेल, असे मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी सांगितले.
( Self-Redevelopment meeting at Konkan Divisional Commissioner Office ) राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांचा अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे. या अभ्यासगटाची दुसरी बैठक गुरुवारी सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली.
( Important meeting state government ) भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत चिंताजनक ठरलेल्या अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सज्जता तसेच आंतर-मंत्रालयीन समन्वयाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारची विविध मंत्रालये तसेच विभाग यांच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक पार पडली.
( Self-Redevelopment Study Group meets at Konkan Commissioner Office ) राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांचा अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे. नुकतीच या अभ्यासगटाची पहिली बैठक वांद्रे येथे पार पडली होती. आता उद्या गुरुवार, ०८ मे रोजी दुपारी ३ वाजता या अभ्यासगटाची दुसरी बैठक सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे.
( Cabinet meeting today in Punyashloka Ahilyadevi birthplace ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी मंगळवार, दि. 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे या बैठकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, दीड एकर जागेवर ‘जर्मन हँगर’ प्रकारचा अग्निप्रतिबंधक मंडप उभारण्यात आला आहे.
( Ahilyanagar cabinet meeting ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि. ६ मे रोजी चौंडी (अहिल्यानगर) येथे झालेल्या ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी मंगळवार, दि. ६ मे रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे या बैठकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, दीड एकर जागेवर ‘जर्मन हँगर’ प्रकारचा अग्निप्रतिबंधक मंडप उभारण्यात आला आहे.
( Dharavi meeting organized on Maharashtra Day ) मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मोठ्या संख्येने समर्थकांसह धारावी बचाव समितीने धारावीत सभेचे आयोजन केले होते. परंतु ही सभा अयशस्वी झाल्याचे दिसून आले. धारावी वाचवा समितीचे समन्वयक राजू कोरडे हे स्वतः बैठकीला उपस्थित होते पण त्यांनी कोणतेही भाषण दिले नाही. यापूर्वी, कोरडे यांनी घोषणा केली होती की, १ मे च्या बैठकीत ते मास्टर प्लॅनची घोषणा करतील. त्यामुळे मास्टर प्लॅनच्या अपेक्षेने जमलेल्या धारावीकरांची सपशेल निराशा झाली.
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, २०२५ ला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मंगळवार, २९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध ११ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
first meeting of the Self Redevelopment Study Group will be held on May 2nd
( mahrashtra state cabinet meeting ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत लिबरल पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. निवडणूक निकाल पाहता, विद्यमान पंतप्रधान मार्क कार्नी हेच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीत खलिस्तानी जगमीत सिंग याचा पराभव झाला आहे.
दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी २५ हजार, ९७२ कोटी, ६९ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लाख, ९६ हजार, ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे
मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी या व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवार, २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, १५ एप्रिल रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ७ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि. ८ एप्रिल रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्यही उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ९ निर्णय घेण्यात आले आहेत.
( BJP meeting thane ) भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व खा. अरुण सिंह व राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी ठाण्यात येऊन भाजपच्या संघटन पर्वाबाबत बैठक घेऊन आढावा घेतला. बैठकीत आतापर्यंत झालेल्या संघटनात्मक निवडणुकीच्या कामांबरोबरच पक्षाच्या पुढील कार्यक्रमांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
( MP Savra meets minister gadkari for road demand ) “अर्धकुंभ मेळा 2027 नाशिक या महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनोर-पालघर आणि जव्हार-मनोर या महामार्गांच्या दुरुस्ती व विस्तारासाठी तातडीने निधी मंजूर करा,” अशी मागणी खा. डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
fake cheese case बनावट पनीर प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत काय घडलं